512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे नवीन भरती सुरू 283 रिक्त पदे 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023

  • 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023 : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे नवीन भरती 2023 नवीन जाहिरात प्रकाशित या पदांकरीत नवीन भरती साठी अधिक सूचना जारी केली आहे. एकूण 283 पदे रिक्त आहेत . जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छ्क उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमान पत्रासह दिलरल्या निर्देशा नुसार या पदासाठी अर्ज करताना अर्जदारने शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली देलेली संपूर्ण माहिती वाचा .

  • कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
  • या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023 : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेन्टिस ( EX – ITI ) पदविधर / डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदाच्या एकूण 283 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेडवरकडून अर्ज मगविण्यात येत आहे . अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे. या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.

Total Post ( एकूण पदे ) : 283 पदे आहेत  
Post Name ( पदाचे नाव ) : ट्रेड अप्रेन्टिस ( EX – ITI ) अभियांत्रिकी पदविधर / डिप्लोमा अप्रेन्टिस
शेेक्षणिक पात्रता : शेेक्षणिक पात्रता
  • ट्रेड अप्रेन्टिस ( EX – ITI ) – ITI / ITC in Relevant Trade ( Refer PDF )
  • पदविधर / डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस – Graduate Diploma in engineeringa ( Refer PDF )
Age Limit ( वयाची अट ) : वयाची अट 14 वर्ष पूर्ण
( 14 वर्षा पेेक्षा कमी चालणार नाही )
Application Mode (अर्ज प्रकार) : ऑनलाईन ( नोंदणी )
नोकरी चे ठिकाण – खंडकी पुणे
अर्जाची पत्र पाठविण्याचा पत्ता – व्हिजिटर्स रूम 512 आर्मी बेस वर्कशॉप किर्की , पुणे – 03
last Dates ( शेवटची तारीख ) – अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2023 ( 11:55 pm )
अधिकृत वेबसाईट : लिंक क्लिक करा

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा

  • या 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023 मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे .
  • अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनीवार्य आहे .
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुण अर्ज करावा .
  • आधिक माहिती करिता कृपया ( PDF ) जाहिरात बघावी .

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2023

भरतीशी संबंधित आधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली ( PDF ) जाहिरात बगा.

महत्वाची लिंक्स तुमच्यासाठी भारती 2023

  • कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.

अधिकृत वेबसाईट लिंक – लिंक ( वर क्लिक करून लिंक उगडा )

PDF डाउनलोड करा – pragatijob.com ( वर क्लिक करुण लिंक उघडा )  

ऑनलाईन अर्ज करा – अर्ज ( वर क्लिक करुण लिंक उघडा )

  • ट्रेड अप्रेन्टिस ( EX – ITI )अर्ज ( वर क्लिक करुण लिंक उघडा )
  • अभियांत्रिकी पदविधर / डिप्लोमा अप्रेन्टिसअर्ज ( वर क्लिक करुण लिंक उघडा )

  • या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
  • कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
😇 लोगो वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉनईन करा
😇 लोगो वर क्लिक करून Telegram ग्रुप जॉनईन करा

😇 लोगो वर क्लिक करून Telegram ग्रुप जॉनईन करा