CRPF अंतर्गत 1458 रिक्त पदांची भरती सुरु 10+2 उत्तीर्णांना संधी – CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023
- CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023 : CRPF Bharti 2023 नवीन जाहिरात प्रकाशित या पदांकरीत नवीन भरती साठी अधिक सूचना जारी केली आहे. एकूण1458 पदे रिक्त आहेत . जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छ्क उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमान पत्रासह दिलरल्या निर्देशा नुसार या पदासाठी अर्ज करताना अर्जदारने शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली देलेली संपूर्ण माहिती वाचा .
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
- या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलिस दल CRPF अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक( स्टेनो ) , हेड कॉन्स्टेबल ( मंत्रीपद ) पदाच्या एकूण 1458 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मगविण्यात येत आहेत . अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे . अर्ज 04 जानेवारी 2023 पासून सुरू होतील . अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे . या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
Total Post ( एकूण पदे ) :1458 पदे आहेत
Post Name ( पदाचे नाव ) : सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनो ) , हेड कॉन्स्टेबल ( मंत्रीपद )
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनो ) | 143 पदे |
2 | हेड कॉन्स्टेबल ( मंत्रीपद ) | 1315 पदे |
Total | 1458 पदे आहेत |
शेेक्षणिक पात्रता : शेेक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकते नुसार आहे . ( मूळ जाहिरात बघावी )
पद क्र | पदाचे नाव | शेेक्षणिक पात्रता |
1 | सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनो ) | उमेडवरानी मध्यवर्ती ( 10+2 ) किंवा केंद्र राज्य सरकरद्वारे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संमतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी . |
2 | हेड कॉन्स्टेबल ( मंत्रीपद ) | उमेडवरानी मध्यवर्ती ( 10+2 ) किंवा केंद्र राज्य सरकरद्वारे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संमतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी . |
Age Limit ( वयाची अट ) : वयाची अट मर्यादा – 18 ते 25 वर्ष
( 18 वर्षा पेेक्षा कमी चालणार नाही )
Application Mode (अर्ज प्रकार) : ऑनलाईन
last Dates ( शेवटची तारीख ) – अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023 ( 11:55 pm )
अधिकृत वेबसाईट : लिंक क्लिक करा
CRPF Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा
- या CRPF Bharti 2023 मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे .
- अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचा.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनीवार्य आहे .
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुण अर्ज करावा .
- आधिक माहिती करिता कृपया ( PDF ) जाहिरात बघावी .
CRPF Bharti 2023
भरतीशी संबंधित आधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली ( PDF ) जाहिरात बगा.
महत्वाची लिंक्स तुमच्यासाठी भारती 2023
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
अधिकृत वेबसाईट लिंक – लिंक ( वर क्लिक करून लिंक उगडा )
PDF डाउनलोड करा – pragatijob.com ( वर क्लिक करुण लिंक उघडा )
ऑनलाईन अर्ज करा – अर्ज ( वर क्लिक करुण लिंक उघडा )
- या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.