HPCL OUTLET : हिंदुस्तान पेट्रोलियम , मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती

HPCL OUTLET

HPCL OUTLET :हिंदुस्तान पेट्रोलियम , मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू मेगा भरती साठी अधिक सूचना जारी केली आहे. एकूण पदे रिक्त 60 आहेत . जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमान पत्रासह दिलरल्या निर्देशा नुसार या पदासाठी अर्ज करताना अर्जदारने शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी 2023. उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली देलेली संपूर्ण माहिती वाचावी . या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला -पण जॉइन करा. 

HPCL OUTLET

       तसेच उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ,निवड प्रक्रिया ,स्थान ,वयोमर्याद ,पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल ची सर्व तपशील माहिती खाली दिली आहे .
संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहे. म्हणजेच एक PDF दिला आहे . उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 
 • या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा

HPCL OUTLET

 • एकूण जागा :60 रिक्त जागा आहे .

 • पदाचे नाव :  
 • 1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – 30 पदे
 • 2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – 07 पदे
 • 3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर – 18 पदे
 • 4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन ( इलेक्ट्रिकल ) – 05 पदे

 • शैक्षणिक पात्रता : GENERAL / OBC – 60 % / SC / ST / PWD – 50 % गुण
 • पद 1) – B. SC (केमिस्ट्री ) अथवा संतुल्य केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा समतुल्य
 • पद 2) ( 1 ) 12 वी उत्तीर्ण अथवा ITI ( 2 ) प्रथम श्रेणी बोयलर अटेंडंट प्रमाणपत्र
 • पद 3) 12 वी उत्तीर्ण ( 2) बेसिक फारमान कोर्स अथवा नागपूर फायर कॉलेजकडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60 % गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा ( 3 ) अवजड वाहन चालक परवाना
 • पद 4) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

 • वयाची अट : 18 ते 25 वर्ष ( SC / ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : फेब्रुवारी 2023

 • अर्ज शुल्क
 • GENERAL / OBC – 590 /- + GST
 • SC / ST / PWD -फी नाही

 • अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन आहे .

 • वेतन मान – 27,500/- रु ते 1,00,000 /- रुपये यअसेल

 • नोकरीचे ठिकाण – मुंबई शहर ( महाराष्ट्र )

HPCL OUTLETसाठी अर्ज करायच्या आधी( सूचना ) वाचा

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
 • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये .
 • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्राच्या प्रती जोडाव्या .
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा .
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी 2023 जाईल .
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 • आधिक माहिती करिता कृपया ( PDF ) जाहिरात बघावी .

भरतीशी संबंधित आधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.

संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहे. म्हणजेच एक PDF दिला आहे . उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाची लिंक्स तुमच्यासाठी भरती 2023

कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या. 
या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा. 