MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023 : मेल मोटर सर्विस , मुंबई मध्ये कुशल कारागीर पदांची भरती 2023 – लगेच अर्ज करा .
MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023
MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023 - मेल मोटर सर्विस , मुंबई मध्ये रिक्त पदांची भरती सुरू मेगा भरती साठी अधिक सूचना जारी केली आहे. एकूण पदे रिक्त 10 आहेत . जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमान पत्रासह दिलरल्या निर्देशा नुसार या पदासाठी अर्ज करताना अर्जदारने शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 .यांना सरकारी नोकरी हवी आहे , अशा उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे . उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली देलेली संपूर्ण माहिती वाचावी . या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला -पण जॉइन करा.
MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023
MAHAVITARAN CHANDRAPUR ने भरती साठी अधिक सूचना जाहीर केली आहे , ( लवकरच अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा )
ही भरती ऑफलाईन पद्धती ने होणार आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . खाली अर्ज करण्यासाठी खाली लिंक किंवा अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे . तर लगेच अर्ज करा . आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 . तर लवकरात लवकरात अर्ज करा आणि संधी चा लाभ घ्यावा .
MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023
तसेच उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ,निवड प्रक्रिया ,स्थान ,वयोमर्याद ,पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल ची सर्व तपशील माहिती खाली दिली आहे .
संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहे. म्हणजेच एक PDF दिला आहे . उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा
MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023 : मेल मोटर सर्विस , मुंबई मध्ये कुशल कारागीर पदांची भरती 2023 – लगेच अर्ज करा .
खालील संपूर्ण माहिती लक्ष पूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा .
- एकूण जागा : 10 रिक्त जागा आहे .
- पदाचे नाव :
- मेकॅनिक ( मोटर व्हेईकल ) – 03 पद
- मोटर व्हेईकल इलेक्ट्रिशियन – 02 पद
- वेल्डर – 01 पद
- टायरमन – 01 पद
- टिनस्मिथ – 01 पद
- पेंटर – 01 पद
- ब्लॅकस्मिथ – 01 पद
- शैक्षणिक पात्रता : 08 वी पास किंवा संबंधित विषयात ITI आणि 01 वर्ष अनुभव .
- वयाची अट : 18 ते 30 वर्ष ( SC / ST : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मे 2023 .
- परीक्षा शुल्क – फी नाही
- अर्ज करण्याची पध्दत : ऑफलाईन मुलाखत आहे .
- वेतन मान ( पगार ) – नियमा नुसार असेल .
- नोकरीचे ठिकाण – मुंबई शहर ( महाराष्ट्र )
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :THE SENIOR MANAGER , MAIL MOTOR SERVICE , 134 – A SUDAM KALI AHIRE MARG , WORLI MUMBAI – 400 018 .
MOTAR SERVICE , MUMBAI RECRUITMENT 2023 साठी अर्ज करायच्या आधी( सूचना ) वाचा
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये .
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्राच्या प्रती जोडाव्या .
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर कराचा आहे नाही तर अर्ज घेतला जाणार नाही .
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 मे 2023 आहे .
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- आधिक माहिती करिता कृपया ( PDF ) जाहिरात बघावी .
भरतीशी संबंधित आधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहे. म्हणजेच एक PDF दिला आहे . उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाची लिंक्स तुमच्यासाठी भरती करिता
कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2023🔔 ( लवकर अर्ज करा )
अधिकृत वेबसाईट – ( पाहा )
मूळ जाहिरात ( PDF ) डाउनलोड करा . 👇
नोट –
अधिक माहितीसाठी कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात ( PDF ) बघावी . त्यानंतर अर्ज करावा .
अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात लक्ष पूर्वक वाचावी आणि मग अर्ज करावा .
✅ अधिकृत वेबसाईट | ( पाहा ) |
📑 जाहिरात ( PDF ) | ( पाहा ) |
👉 ऑनलाईन अर्ज करा | ऑफलाईन अर्ज करायचा आहे |
😍 whatsapp gruop | 🟢 ( जॉइन करा ) 🟢 |
नोट –
अधिक माहितीसाठी कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात ( PDF ) बघावी . त्यानंतर अर्ज करावा .
या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा. कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
तुम्हाला नोकरी संदर्भात सर्व अपडेट रेगुलर मिळण्यासाठी आमचे खालीदिलेले ग्रुप जॉइन करा .
व्हॉट्सऍप ग्रुप :
टेलिग्राम ग्रुप :
INSTAGRAM PAGE :
नोट –
अधिक माहितीसाठी कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात ( PDF ) बघावी . त्यानंतर अर्ज करावा .
या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा. कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.