MPSC Group – B and group -c recruitment 2023

MPSC गट – ब आणि गट – क भरती 2023

MPSC Group – B and group -c recruitment 2023 : MPSC गट – ब आणि गट – क भरती 2023 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहेत. एकूण 8169 पदे रिक्त आहेत . जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छूक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमानपत्रासह दिलरल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करताना अर्जदारने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी आहे उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली देलेली संपूर्ण माहिती वाचा आणि या संदर्भातील पुुुढील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब् whatsapp ग्रुप आणि telegram ग्रुप नक्कीच जॉइन करा,

MPSC Group – B and group – C recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्ते नुसार आणि आरक्षणाच्या नियमा नुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे महाराष्ट्र गट – ब आणि क सेवा पूर्व परीक्षा 2023 ( MPSC Group – B and group – C भरती 2023 ) 8169 सहायक विभाग अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक उपनिबंधक ( ग्रेड -1 ) मूक्के निरीक्षक उपनिरीक्षक – राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक दे . pragatijob. com MPSC Group – B and group -c recruitment 2023

  • कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
Total Post ( एकूण पदे ) :  8169 जागा
Post Name ( पदाचे नाव ) : महाराष्ट्र गट – ब आणि – क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
Age Limit ( वयाची अट ) : 01 मे 2023 रोजी , ( मागासवर्गीय / आ. दू. घ अनाथ : 05 वर्ष सूट )
  • 1) . पद क्र 1. 1,5, & 7 : 18 ते 38 वर्ष
  • 2) . पद क्र 2. 2,4,6, & 8 : 19 ते 38 वर्ष
  • 3) . पद क्र 3. 2,4,6, & 8 : 19 ते 38 वर्ष
Application Mode (अनुप्रयोग प्रकार) : ऑनलाईन
Fees ( फी ) : खुला प्रवर्ग – रु 394 /- ( मागास्वर्गीय / आ. दू. घ अनाथ – रु 294 /- )

शेेक्षणिक पात्रता :

  • पद क्र 1 – पदवीधर
  • पद क्र 2 – पदवीधर
  • पद क्र 3 – पदवीधर
  • पद क्र 4 – पदवीधर
  • पद क्र 5 – पदवीधर
  • पद क्र 6 – पदवीधर
  • पद क्र 7 – (1) पदवीधर (2) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि . व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि
  • पद क्र 8 – (1) पदवीधर (2) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि . व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि
पद क्रपदाचे नावविभाग पद संख्या
1 सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय,MPSC78
2 राज्य कर निरीक्षक वित्त विभाग 159
3 पोलिस उपनिरीक्षक ग्रह विभाग 374
4 दुय्यम निबंधक ( श्रेणी -1)/
मुद्राक निरीक्षक
महसूल व वन विभाग 49
5 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ग्रह विभाग 06
6 तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 01
7 कर सहाय्यकवित्त विभाग 468
8 किपीक – टंकलेखन मंत्रालय व इतर 7034
Total( 8169 )

Important Dates (महत्वाची तारीख) पूर्व परीक्षाची – 30 एप्रिल 2023
  • Last Date Of Application is (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :  14 फेब्रुवारी 2023 ( 11:59 pm )
मुख्य परीक्ष : गट – ब : 2 सप्टेंबर 2023 , गट – क : 9 सप्टेंबर 2023
  • परीक्षा केंद्र ( पूर्व परीक्षा ) : महाराष्ट्रातील 37 केंद्र
  • अधिकृत वेबसाईट : पाहा

Official Website


Application form ( सुरवात 25 जानेवारी 2023 )


PDF DOWNLOAD

कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.

😇 लोगो वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉनईन करा
😇 लोगो वर क्लिक करून Telegram ग्रुप जॉनईन करा

😇 लोगो वर क्लिक करून Telegram ग्रुप जॉनईन करा