WCL Nagpur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफील्ड (WCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 135 पदांची नवीन भरती सुरु
WCL Nagpur Bharti 2023
- WCL Nagpur Bharti 2023
WCL Nagpur Bharti 2023 : WCL Nagpur Bharti 2023 नवीन जाहिरात प्रकाशित या पदांकरीत नवीन भरती साठी अधिक सूचना जारी केली आहे. एकूण 135 पदे रिक्त आहेत . जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छ्क उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमान पत्रासह दिलरल्या निर्देशा नुसार या पदासाठी अर्ज करताना अर्जदारने शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली देलेली संपूर्ण माहिती वाचा .
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
- या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
WCL Nagpur Bharti 2023
WCL Nagpur Bharti 2023 : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर ( WCL Nagpur ) अंतर्गत मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मगविण्यात येत आहेत . अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे. या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
Total Post ( एकूण पदे ) :135 पदे आहेत
Post Name ( पदाचे नाव ) : मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मायनिंग सरदार | 107 पदे |
2 | सर्वेक्षक | 28 पदे |
Total | 135 पदे आहेत |
शेेक्षणिक पात्रता : शेेक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकते नुसार आहे . ( मूळ जाहिरात बघावी )
पद क्र | पदाचे नाव | शेेक्षणिक पात्रता |
1 | मायनिंग सरदार | 1) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळा कडून मॅट्रिक किंवा समकक्ष 2) खान सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र किंवा 1 . खान अभियांत्रिकी डिप्लोमा 2. DGMS द्वारे जारी केलेले योग्यतेचे वेेध ओव्हरमॅन प्रमाणपत्र . 3. DGMS द्वारे जारी केलेले योग्यतेचे वेेध गॅस चाचणी प्रमाणपत्र . 4. वेेध प्रथमोपचार प्रमाणपत्र |
2 | सर्वेक्षक | 1) मॅट्रिक आणि 2) DGMS जारी केलेले सर्वक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र किंवा 1. खानकाम आणि खान सर्वक्षकाचे डिप्लोमा आणि 3. DGMS जारी केलेले सर्वक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र |
Age Limit ( वयाची अट ) : वयाची अट मर्यादा – 18 ते 30 वर्ष
( 18 वर्षा पेेक्षा कमी चालणार नाही )
Application Mode (अर्ज प्रकार) : ऑनलाईन / ऑफलाईन
नोकरी चे ठिकाण – WCL नागपूर
अर्ज फी – फी रु. 1180 /-
last Dates ( शेवटची तारीख ) – अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023 ( 11:55 pm )
अधिकृत वेबसाईट : लिंक क्लिक करा
WCL Nagpur Bharti 2023
- या WCL Nagpur Bharti 2023 मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे .
- अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचा.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनीवार्य आहे .
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुण अर्ज करावा .
- आधिक माहिती करिता कृपया ( PDF ) जाहिरात बघावी .
WCL Nagpur Bharti 2023
भरतीशी संबंधित आधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली ( PDF ) जाहिरात बगा.
महत्वाची लिंक्स तुमच्यासाठी भारती 2023
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.
अधिकृत वेबसाईट लिंक – लिंक ( वर क्लिक करून लिंक उगडा )
PDF डाउनलोड करा – pragatijob.com ( वर क्लिक करुण लिंक उघडा )
ऑनलाईन अर्ज करा – अर्ज ( वर क्लिक करुण लिंक उघडा )
- या भारती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी प्रगती जॉब whatsapp ग्रुप telegram ग्रुप आणि instagram ला पण जॉइन करा.
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा . इतर सरकारी नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Pragatijob.com भेट द्या.